१९ मे, २०२३

पी एम किसान सम्मान निधी (PM KISAN ) योजनेचा वितरीत होणाऱ्या १४ व्या हप्तासाठी ई - केवायसी (E -kyc ) करणे गरजेच

 पी एम किसान सम्मान निधी (PM KISAN ) योजनेचा मे २०२३ मध्य वितरीत होणाऱ्या १४ व्या हप्ता कोणताही लाभार्थी वंचित राहू नाही यासाठी लाभार्थी शेतकर्यांनी कृषी विभाग अंतर्गत आवाहन करण्यात येते, कि १४ व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी पुढील गोष्टी शेतकर्यांनी करणे बंधन कारक आहे , जेणे करून आपला 



पि एम किसान योजनेचा हप्ता विना अडथळा आपल्या बँक खात्यात जमा करण्याशाठी 'पी एम किसान ' (PM KISAN )योजनेची के वाय सी करणे गरजेचे आहे यासाठी आपण दोन पद्धतीने केवासी करता येतील.

१). स्वत मोबाईल ओ टी पी द्वारे घर बसल्या के वाय सी करू शकतात ' पी एम किसान (PM KISAN )' या पोर्टल वार जाऊन ई - केवायसी 

"(E -kyc ) "या वर किलिक करून पुढे आधार नंबर व मोबाईल नंबर टाकून आधार शी लिंक असलेला मोबाईल माहिती टाकून submit बटन वर किलिक करावे. त्यांतर आपणास ई केवासी सक्सेस फुली सबमिट झालेच स्क्रीन वार माहिती दिसेल व आपले आधार केवायसी ७२ तासात उपडेट होईल ई किवासी साठी पुढील लिंकचा वापर करावा https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx 


२). आपल्या आधार कार्ड ला मोबाईल लिंक नसेल तर CSC सेंटर , आपले सरकार केंद्र किंवा सेतू केंद्रात जाऊन आपण बायोमाट्रिक द्वारे ई - केवायसी (E -kyc ) करता येईल त्यासाठी आपले आधार कार्ड व मोबाईल या केंद्रत घेऊन जावे लागेल. सेंटर चालक(VLE ) आपली बायोमाट्रिक द्वारे ई - केवायसी (E -kyc ) करेल व आपणास ई - केवायसी (E -kyc ) झाल्याची पावती मिळेल. 

 पॅन आधार लिंक करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ

आशा पद्धतीने अपने ई - केवायसी (E -kyc ) करता येईल.

 ई - केवायसी (E -kyc ) करण्या अगोधार आपणास बँकेत जाऊन आपले आधार कार्ड बॅंक खात्याशी संलग्न (ADHAR SEEDED) करावे लागेल. तसेच आपली DBT बँक खात्यात बदलावे लागेल जेणे करून बंद किंवा चुकीच्या खात्यात पैसे जमा होणार नाही .


या गोष्टीचे पालन केल्यास पी एम किसान हप्ता बंद न होता वेळेत आपल्या खात्यात जमा होईल 


तसेच आपण वेळोवेळी आपले पी एम किसान या पोर्टल वरती 'https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx ' या लिंक लाभार्थी महिती चेक करून पुढील कारवाही करावी 


माहिती काही बदल असेल तरी वेळेत तपासणी करावी व पी एम किसान हेल्प लाईन वर संपर्क साधावा .


    पी एम किसान योजनेचे २००० कोठे गेले चेक करण्यासाठी पुढील लिंक वर किलिक करा 



    


लोकप्रिय पोस्ट