२१ एप्रिल, २०२३

१२६१ पदासाठी एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा- 2023 (UPSC - 2023) आजच अर्ज करा

 केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत - एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा 2023 (UPSC COMBINED MEDICAL SERVICES EXAMINATION - 2023) केंद्रीय आरोग्य सेवेतील 1261 कनिष्ठ, सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी भर्ती केले जाणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख -०९ मे २०२३ आहे अर्ज ऑनलाईन https://upsconline.nic.in या पोर्टलवर करावा.




👉 वय पात्रता -  ०१ ऑगस्ट २०२३ रोजी ३२ वर्ष पेक्षा जास्त नसावे
                                  ओ बी सी साठी ३ वर्ष सूट / एस सी व एस टी साठी ५ वर्ष सूट

👉 शैक्षणिक पात्रता – एम. बी. बी. एस.(MBBS) पदवी पास असावा  

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मे २०२३ ला ६ .०० सांयकाळी वाजेपर्यंत 

👉   परीक्षा शुल्क – सर्वसाधारण (General ) व ओ बी सी(OBC)  २०० रुपये  

                एस सी (SC) / एस टी (ST) साठी/ महिला/ अपंग यांना शुल्क नाही

                शुल्क ऑनलाईन भरावे.


जाहिरात पहा :- संपूर्ण जाहिरात पहा 

अधिकृत वेबसाईट:- UPSC

ऑनलाईन अर्ज करण्याशाठी येथे लिंक: -अर्ज करा 


अ नंबर

पदाचे नाव

पद संख्या

कनिष्ट स्केल पोस्ट

५८४

सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी

३००

जनरल ड्युटी वैद्यकीय अधिकारी

जनरल ड्युटी मेडीकल ग्रेड II अधिकारी

३७६

एकूण पद संख्या

१२६१

🔔पी एम किसान योजनेचे २००० कोठे गेले चेक करण्यासाठी पुढील लिंक वर किलिक करा 👈

अधिक माहिती साठी आजच  आमचा whatsapp Gruop सामील होय पुढील लिंक वापरून 

लोकप्रिय पोस्ट