२० एप्रिल, २०२३

२०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 मे २०२३ आहे.

 महा डी बी टी (MAHADBT) https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टल वरती विविध शिष्यवृत्ती योजने चे ऑनलाईन अर्ज भरले जातात, तसेच चालू वर्ष २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 मे २०२३ आहे.

महा डी बी टी वरती विविध शिष्यवृत्ती साठी अर्ज करता येतील जेणे करून आर्थिक दुर्बल घटक व गरीब विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या मध्ये एस सी, एस टी, व्ही जे एन टी , ओ बी सी, एन टी –बी , एन टी –सी,  एन टी डी या प्रवर्गातील विद्यर्थ्यासाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती तसेच सर्व साधारण (Open) साठी EBC शिष्यवृत्ती साठी आपण अर्ज करू शकतो व इतर हि शिष्यवृत्ती दिली जाते. ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्या नंतर विद्यार्थला शिष्यवृत्ती चा लाभ मिळतो, त्यांना लाभ त्यांच्या आधार कार्ड शी संलग्न खात्यात जमा केला जातो, त्यासाठी बँक खाते आधार शी लिंक आसायला हवे.

👉शैक्षणिक प्रवेशास लागणारे कागद पत्र सविस्तर माहिती👈

👉 तरी पुढील प्रमाणे शिष्यवृत्ती साठी अर्ज करता येईल -

अ नं.

योजनाचे नाव

विभागाचे नाव

अनुसुचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

आदिवासी विकास विभाग

अनुसुचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने

आदिवासी विकास विभाग

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

अल्पसंख्याक विकास विभाग

इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय

इयत्ता १० वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय

उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्याक विकास विभाग

एकलव्य आर्थिक सहाय्य

उच्च शिक्षण संचालनालय

एकलव्य आर्थिक सहाय्य

उच्च शिक्षण संचालनालय

१०

गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती

उच्च शिक्षण संचालनालय

११

गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य - कनिष्ठ पातळी

उच्च शिक्षण संचालनालय

१२

गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य - कनिष्ठ पातळी

उच्च शिक्षण संचालनालय

१३

गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य - वरिष्ठ पातळी

उच्च शिक्षण संचालनालय

१४

गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य - वरिष्ठ पातळी

उच्च शिक्षण संचालनालय

१५

ज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती (भाग - २)

अल्पसंख्याक विकास विभाग

१६

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

१७

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

१८

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद

१९

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

Directorate of Art

२०

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

एमएएफएसयू नागपूर

२१

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

उच्च शिक्षण संचालनालय

२२

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

२३

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

२४

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद

२५

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

Directorate of Art

२६

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

एमएएफएसयू नागपूर

२७

डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

उच्च शिक्षण संचालनालय

२८

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

२९

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

३०

माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य

उच्च शिक्षण संचालनालय

३१

माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य

उच्च शिक्षण संचालनालय

३२

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

३३

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

३४

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

उच्च शिक्षण संचालनालय

३५

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना(ईबीसी)

तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

३६

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना(ईबीसी)

Directorate of Art

३७

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना(ईबीसी)

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद

३८

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना(ईबीसी)

एमएएफएसयू नागपूर

३९

राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती

उच्च शिक्षण संचालनालय

४०

राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती

उच्च शिक्षण संचालनालय

४१

विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय

४२

विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय

४३

विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय

४४

वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणामुळे बाधित खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

४५

वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणामुळे बाधित खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

४६

व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता निर्वाह भत्ता

आदिवासी विकास विभाग

४७

व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने

आदिवासी विकास विभाग

४८

सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना.

कौशल्य विकास रोजगार विभाग

४९

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य

उच्च शिक्षण संचालनालय

५०

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य

उच्च शिक्षण संचालनालय

अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टल वार ऑनलाईन अर्ज करू शकता

👉अर्ज करण्यासाठी लागणारे कागद पत्र पुढील प्रमाणे-

१.      आधार कार्ड

२.      बँक पासबुक

३.      वय अदिवास व जन्म प्रमाणपत्र (डोमिसाईल)

४.      उत्पन्नचा दाखला तहसीलदार यांचा

५.      जातीचा दाखला (एस सी / एस टी/ ओबीसी/ व्ही जे एन टी-  एन टी  बी , एन टी  सी , एन टी  डी  साठी)

६.      बोनाफाईड प्रमाणपत्र / फी पावती

७.      प्रवेश पत्र  (Alloutment Letter)

८.      शाळेचा दाखला

९.      गॅप प्रमाण पत्र

१०.  १० वी निकाल

११.  १२ वी निकाल

१२.  वसतिगृह प्रवेश प्रमाण पत्र (असल्यास)

१३.  जात वैधता

१४.  रेशनकार्ड (आवश्यक असल्यास)

१५.  प्रतिज्ञा पत्र 

या कागद पत्राची पूर्तता करणे गरजेचे आहे

या शिष्यवृत्ती अर्ज भरला नाही तर विद्यार्थ्यास संपूर्ण वार्षिक फी भरावी लागेल, शिष्यवृत्ती लाभास पत्र राहणार नाही, तर मंग लगेच शिष्यवृत्तीसाठी शेवटच्या तारखेचा अगोदर अर्ज करा. व सरकारी योजण्याचा लाभ घेवा.  

अधिक माहिती साठी आजच  आमचा whatsapp Gruop सामील होय पुढील लिंक वापरून 

लोकप्रिय पोस्ट