१६ एप्रिल, २०२३

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर या पदासाठी ३०५० जगाची भरती सुरु

AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर या पदासाठी ३०५० जगाची भरती सुरु झाली असून पात्र उमेदवाराकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मे २०१३ आहे. परीक्षा दिनांक ०३ जून २०२३ रोजी घेण्यात येईल हि परीक्षा नर्सिंग अधिकारी भारती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET) अंतर्गत घेतली जाईल.

👉 नोकरीचे ठिकाण

अ न

नोकरी ठिकाण

जागा

भोपाळ

५१

भुवनेश्वर

१६९

भटिंडा

१४२

बीबीनगर

१५०

बिलासपूर

१७८

देवगड

१००

गोरखपूर

१२१

जोधपुर

३००

कल्याणी

२४

१०

मंगलगिरी

११७

११

नागपूर

८७

१२

रायबरेली

७७

१३

नवी दिल्ली

६२०

१४

पटना

२००

१६

रायपुर

१५०

१७

राजकोट

१००

१७

ऋषिकेश

२८९

१८

विजयपूर

१८०

 

👉वय पात्रता -  ५ मे २०२३ रोजी वय १८ ते 30 वर्ष

ओ बी सी साठी ३ वर्ष सूट / एस सी व एस टी साठी ५ वर्ष सूट


👉शैक्षणिक पात्रता – बी एस सी  नर्सिंग (B. Sc Nursing) किंवा जी एन एम – पदविका (GNM – Diploma) व किमान २ वर्षाचा अनुभव ५० बेड असलेल्या हॉस्पिटल मध्ये नर्सिंग कामाचा अनुभव 


👉अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मे २०२३ सायंकाळी ५ वाजे पर्यंत


👉परीक्षा शुल्क –सर्वसाधारण (General ) व ओ बी सी(OBC)  - 3000 रु एस सी (SC) / एस टी (ST) साठी २४०० रु शुल्क ऑनलाईन भरावे.

जाहिरात पहा :- संपूर्ण जाहिरात पहा 

अधिकृत वेबसाईट:- AIIMS 

ऑनलाईन अर्ज करण्याशाठी येथे लिंक: -अर्ज करा 


अधिक माहिती साठी आजच  आमचा whatsapp Gruop सामील होय पुढील लिंक वापरून 

लोकप्रिय पोस्ट