०७ एप्रिल, २०२३

९२१२ पदासाठी ( CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा भारती

 

१० वी उत्तीर्ण व ITI (आय टी आय ) पास मुलासाठी  ९२१२ पदासाठी ( CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा भारती, अर्ज करण्याची शेवटची तारीख २५-एप्रिल २०२३ 

पदाची माहिती पुढील प्रमाणे 👇


शैक्षणिक पात्रता - 

पद क्र .१ - १० वी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना.

पद क्र .२ - १० वी उत्तीर्ण , मेकॅनिक मोटर  व्हेईकल (ITI) 

            अनुभव - १ वर्ष 

पद क्र .३ पासून १६ पर्यंत सर्व पदासाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्क आहे .


वयाची अट -  काॅन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी २१ ते २७ वर्ष  पर्यंत वय असावे  व उर्वरित पदासाठी १८ ते २३ वर्ष          तसेच  एस सी (SC ) एस टी (ST ) साठी ५ वर्ष सूट व ओ बी सी साठी ३ वर्ष वय सूट आहे .

 परीक्षा शुल्क -एस सी (SC ) एस टी (ST ) महिला साठी निशुल्क 

                    ओ बी सी , सर्वसाधारण , ई डब्लू एस साठी १०० रु शुल्क आहे 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे .

परिक्षा -  ०१ ते १३ जुलै २०२३ 

जाहिरात पहा 👉  ( CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा भारती

अधिकृत वेबसाईट 👉 ( CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा भारती

Amazon Business

Amazon Business
Up to 40% Off

लोकप्रिय पोस्ट