१० वी उत्तीर्ण व ITI (आय टी आय ) पास मुलासाठी ९२१२ पदासाठी ( CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा भारती, अर्ज करण्याची शेवटची तारीख २५-एप्रिल २०२३
पदाची माहिती पुढील प्रमाणे 👇
पद क्र .१ - १० वी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना.
पद क्र .२ - १० वी उत्तीर्ण , मेकॅनिक मोटर व्हेईकल (ITI)
अनुभव - १ वर्ष
पद क्र .३ पासून १६ पर्यंत सर्व पदासाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्क आहे .
वयाची अट - काॅन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी २१ ते २७ वर्ष पर्यंत वय असावे व उर्वरित पदासाठी १८ ते २३ वर्ष तसेच एस सी (SC ) एस टी (ST ) साठी ५ वर्ष सूट व ओ बी सी साठी ३ वर्ष वय सूट आहे .
परीक्षा शुल्क -एस सी (SC ) एस टी (ST ) महिला साठी निशुल्क
ओ बी सी , सर्वसाधारण , ई डब्लू एस साठी १०० रु शुल्क आहे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे .
परिक्षा - ०१ ते १३ जुलै २०२३
जाहिरात पहा 👉 ( CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा भारती
अधिकृत वेबसाईट 👉 ( CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात मेगा भारती