भारतीय स्टेट बॅंकेत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या एकूण २००० जगण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून अर्ज करण्याची सुरुवात ७ सप्टेंबर २०२३ पासून ते २७ सप्टेंबर २०२३ आहे. तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत अर्ज कोणत्याही विद्या शाखेचा पदवीधर अर्ज करू शकतात . एस सी - साठी ३०० जागा , एस टी साठी - १५० जागा, ओबीसी साठी - ५४०, ई डब्लू एस साठी - २०० व सर्वसाधारण साठी ८१० अशा एकूण २००० जागा साठी उपलब्ध आहेत .
अर्ज फी ➩➩➩➩ SC / ST /PWD साठी फी नाही
OBC / GENERAL/ EWS - रु - ७५० रुपये
वय ➩➩➩➩ २० ते ३० १ एप्रिल २०२३ पर्यंत
( ५ वर्ष SC व ST साठी तर OBC साठी ३ वर्ष वयात सूट )
अर्ज करण्याची शेवटची तारीख ➩➩२७ सप्टेंबर २०२३
शैक्षणिक पात्रता➩➩ कोणत्याही विद्या शाखेचा पद्विदार किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात(सेमिस्टर ) मध्ये शिकत असल्यास अर्ज करू शकतात .
जाहिरात येथे पहा ➩➩➩➩SBI Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज येथे करा ➩➩➩➩ SBI Recruitment 2023 Apply
अधिकृत वेबसाईट ➩➩➩➩ sbi.co.in
सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी नंतर अर्ज करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा