१२ मे, २०२३

MHT-CET 2023 Exam PCB ग्रुप चे प्रवेश पत्र (ADMIT CARD ) उपलब्ध झाले आहे. असे चेक करा आपला परीक्षा केंद्र कोठे आहे .

 एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) २०२३ परीक्षा हि इंजिनेरिंग Engginering / बी. एस. सी. अग्री (BSc Agri )/ बीफार्म (B. Pharm) या अभ्यास क्रमासाठी परीक्षाची आवश्कता आहे. तरी २०२३ -२०२४ या पुढील शैक्षणिक वर्षाच्या  प्रवेशासाठी एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षा देणे अनिवार्य आहे, एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षा दिलेली नसेल तर आपण पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी मुकणार आहात. ज्या विद्यार्थांनी एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षा PCB ग्रुप साठी अर्ज केला होता त्यांचे प्रवेश पत्र (Admit Card) उपलब्ध झाले आहे. आपले परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आले आहे व परीक्षा केंद्र कोणते आहे. हे बघण्यासाठी आपले प्रवेश पत्र लगेच प्रिंट करा. 

                                  प्रवेश पत्र प्रिंट करण्यासाठी पुढील लिंकवर उपलब्ध
 प्रवेश पत्र प्रिंट(Admit Card Dawnload) करण्यासाठी विद्यार्थ्याचा अर्ज क्रमांक व जन्म तारीख पाहिजे  

 विद्यार्थ्यांनी आपले एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) प्रवेश पत्र प्रिंट करून त्यावरील माहिती वाचावी , त्या नुसार परीक्षेसाठी लागणारे साहित्य ,पोषाक (ड्रेस ) कोड परिधान करावा , आपल्या बरोबर प्रवेश पत्र , ओळख पत्र  यामध्ये  आधार कार्ड / पॅन कार्ड / बँक पासबुक / शाळेचे ओळख पत्र / शासकीय अधिकारी यांनी जरी केलेले ओळख /मतदान कार्ड / वाहन परवाना या पैकी एक ओळख पत्र सोबत घेऊन जाने . तसेच  पासपोर्ट फोटो  जवळ ठेवावे किवां एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) प्रवेश पत्रावर योग्य त्या ठिकाणी  चीटकावे .

👉 Dawnload MHT- CET Admit Card

एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET)  परीक्षासाठी परीक्षा केंद्रावर जास्तीत जास्त 30 मिनिट अगोदर जावे , जेणे करून आपणास कोणताही अडथला निर्माण होणार नाही. जाताने प्रवेश पत्रावरील नियम योग्य प्रकारे वाचून जाने व त्याचे पालन करणे विद्यार्थ्यास बंधन कारक आहे .


एम.एच.टी –सि.ई.टी (MHT-CET) PCB ग्रुप परीक्षा देणारे सर्व विद्यार्थ्यांना परीक्षे साठी हार्दिक शुभेच्छा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लोकप्रिय पोस्ट