२०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी MBBS / BDS/BAMS/BHMS/BUMS/BPTh/BOTh/BASLP/BP&O/B.Sc Nursing पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश साठी नीट परीक्षा देणे बंधन कारक आहे. नीट साठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे . त्याची परीक्षा ७ मे २०२३ रोजी जाहीर झाली आहे. त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र / admit card प्रिंट करण्यासाठी लिंक उपलब्ध झाली आहे प्रवेश पत्र प्रिंट करण्यासाठी अर्ज क्रमांक (Application Number) व जन्म तारीख गरजेचे आहे.
शैक्षणिक प्रवेशास लागणारे कागद पत्र सविस्तर माहिती
प्रवेश पत्र प्रिंट करण्यासाठी पुढील लिंकवर उपलब्ध
विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश पत्र प्रिंट करून त्यावरील माहिती वाचावी , त्या नुसार परीक्षेसाठी लागणारे साहित्य ,पोषाक (डेर्स ) कोड परिधान करावा , आपल्या बरोबर प्रवेश पत्र , ओळख पत्र यामध्ये आधार कार्ड / पॅन कार्ड / बँक पासबुक / शाळेचे ओळख पत्र / शासकीय अधिकारी यांनी जरी केलेले ओळख /मतदान कार्ड / वाहन परवाना या पैकी एक ओळख पत्र सोबत घेऊन जाने . तसेच पोस्ट कार्ड (४*६) चा फोटो , पासपोर्ट फोटो , जवळ ठेवावे किवां प्रवेश पत्रावर योग्य त्या ठिकाणी चीटकावे .
परीक्षा केंद्रावर जास्तीत जास्त 30 मिनिट अगोदर जावे , जेणे करून आपणास कोणताही अडथला निर्माण होणार नाही. जाताने प्रवेश पत्रावरील नियम योग्य प्रकारे वाचून जाने व त्याचे पालन करणे विद्यार्थ्यास बंधन कारक आहे
सर्व विद्यार्थ्यांना परीक्षे साठी हार्दिक शुभेच्छा
👉अधिक माहिती साठी आजच आमचा whatsapp Gruop सामील होण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा