MHT- CET-२०२३ व NEET-२०२३ परीक्षे साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख नीट साठी ६ एप्रिल २०२३ तर एम एच टी –सि.ई.टी ७ एप्रिल २०२३ असून
NEET-२०२३ परीक्षे साठी अर्ज ज्या मुलांनी अर्ज
केले नसतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे.NEET परीक्षा हि MBBS /BDS /BHMS /BAMS /BUMS/ BPTh /BOTh /BASLP /BP&O /Bsc Nursing इत्यदी अभ्यास
क्रमासाठी नीट परीक्षाची आवश्कता आहे. पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा देणे अनिवार्य आहे, नीट
परीक्षा दिलेली नसेल तर आपण पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी मुकणार आहात.
तरी आज रात्री ९ वाजे पर्यंत अर्ज त्यांची
अधिकृत वेबसाईट अर्ज करावे. तसेच रात्री ११.५९ वा पर्यंत आपले पेमेंट नेट बँकिंग,
डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड, UPI ने करावे.
📣📣👉👉अर्ज करण्यासाठी येथे किलिक करावे
एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) परीक्षे
साठी अर्ज करण्याची शेवटची ७ एप्रिल २०२३ आहे तसेच लेट फी सह अर्ज करण्याची तारीख
८ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ पर्यंत आहे ज्या मुलांनी अर्ज केले नसतील त्यांनी
लवकरात लवकर अर्ज करावे. एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) परीक्षा हि इंजिनेरिंग Engginering / बी. एस. सी. अग्री (BSc Agri )/ बीफार्म (B. Pharm) इत्यदी अभ्यास क्रमासाठी एम एच टी –सि.ई.टी (MHT-
CET) परीक्षाची आवश्कता आहे. पुढील
शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी एम एच टी –सि.ई.टी
(MHT- CET) परीक्षा देणे अनिवार्य
आहे, एम एच टी –सि.ई.टी (MHT- CET) परीक्षा दिलेली नसेल तर आपण पुढील वर्षाच्या
प्रवेशासाठी मुकणार आहात.
तरी ७ एप्रिल २०२३ पर्यंत रात्री ११.५९
वाजे पर्यंत अर्ज करावे तसेच ८ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान ५०० रु लेट फी सह अर्ज
करता येतील, त्यांची अधिकृत वेबसाईट अर्ज करावे. तसेच रात्री ११.५९ वा पर्यंत आपले
पेमेंट नेट बँकिंग, डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड, UPI ने करावे.
📣📣👉👉 अर्ज करण्यासाठी येथे किलिक करावे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा