महाराष्ट्र राज्य कृषी विभगात २१८ पदासाठी भरती सुरु असून कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्ज करू शकतो, अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे
शैक्षणिक अर्हता
व अनुभव
सहाय्यक अधीक्षक
१.
सांविधिक विद्यापीठाची किमान व्दितीय श्रेणीतील पदवी.
२.
पदवी नंतर मसूदालेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव
असणे आवश्यक.
३.
विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.
वरिष्ठ लिपीक
१
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सांविधिक विद्यापीठाची पदवी.
२
व्दितीय श्रेणीत पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदालेखन व पत्रव्यवहाराच्या
कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य
लघुटंकलेखक
१ माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
२
लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४०
शब्द प्रति मिनिट वा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य
प्रमाणपत्र.
लघुलेखक (निम्न श्रेणी)
१ माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
२
लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी
टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
लघुलेखक (उच्च श्रेणी)
१ माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
२
लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४०
शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य
प्रमाणपत्र.
अर्हता
/पात्रता गणण्याचा दिनांक:
सर्व
पदांकरिता दिनांक ३१ मार्च,
२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी विहित
शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेला असणे अनिवार्य आहे.
परीक्षा शुल्क - सर्वसाधारण - ७२० रु व मागासवर्गीय / अपंग/ आनाथ/ माजी सैनिक - ६५० रु
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ आहे .
जाहिरात पहा :-महाराष्ट्र राज्य कृषी विभगात २१८ पदासाठी भारती
अधिकृत वेबसाईट:- महाराष्ट्र राज्य कृषी विभाग
ऑनलाईन अर्ज करण्याशाठी येथे लिंक: -अर्ज करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा