सेंट्रल बँक ऑफ इंडिया
मध्य अप्रेंटीस पदाच्या ५००० जागाची भरती साठी मुदत वाढ झाली असून कोणत्याही
शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतो अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२३ करण्यात
आली आहे नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात असून ५००० जगावर भरती होणार आहे त्यासाठी
ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे.हि भारती अप्रेंटीस कायदा १९६१ अंतर्गत व बँकेच्या अप्रेंटीस
धोरणानुसार होणार आहे.
👉 वय पात्रता -
३१ जुलै २०२३ रोजी वय २० ते २८ वर्ष
ओ बी सी साठी ३ वर्ष सूट / एस सी व एस टी साठी ५
वर्ष सूट
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१एप्रिल २०२३
एस सी (SC) / एस टी (ST) साठी ८४०० + जी एस टी रुपये
शुल्क ऑनलाईन भरावे.
जाहिरात पहा :- संपूर्ण जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट:- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
ऑनलाईन अर्ज करण्याशाठी येथे लिंक: -अर्ज करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा