आय टी आय (ITI) झालेल्या मुलासाठी सुवर्ण संधी
यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये अप्रेंटीस पदाच्या ५३९५ जागा भरती ऑनलाईन नोंदणी सुरु असून अर्ज करण्याची शेवटी तारीख १४एप्रिल २०२३ आहे , तरी ITI पास मुले व मुलीसाठी तसेच १० वी उत्तीर्ण मुले व मुलीसाठी अर्ज कारण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे .
निवड प्रक्रिया हि योग्य शैक्षिक पात्रता पाहून , लेखी परीक्षा तसेच मुलाखती घेऊन केली जाणार आहे .
वयोमर्यादा - १५ ते २४ वर्ष २८ मार्च पर्यंत पूर्ण पाहिजे यातून एस सी (SC ) एस टी (ST ) साठी ५ वर्ष सूट तसेच ओ बी सी (OBC) साठी ३ वर्ष सूट
शैक्षणिक पात्रता -
👉 आय टी आय (ITI) अप्रेंटीस - ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण व आय टी आय (ITI) (Ncvt/Scvt) ५०% संबंधित ट्रेड गुणांसह उत्तीर्ण
👉 नोन आय टी आय (ITI) अप्रेंटीस - ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा