महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रासाठी हि माहिती महत्वाची आहे.
१० वी व १२ वी मुलांसाठी पुढील शैक्षणिक वर्ष प्रवेश घेण्यासाठी आवश्क कागद पत्र
१० वी नंतर पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशा साठी लागणारे कागद पत्र
☀ डिप्लोमा व ITI (आय टी आय) प्रवेशासाठी ☀
✔ शाळेचा दाखला
✔ वय व अधिवास दाखला
✔ जातीचा दाखला ( जात वैद्याता प्रमाणपत्र गरज असल्यास )
(OBC, VJNT, SC, ST च्या विद्यार्थ्यासाठी )
✔ नॉन क्रीमचे लेअर सर्टिफिकेट
✔ EWS प्रमाण पत्र
(Open विद्यार्थ्यासाठी )
✔ राष्ट्रीत्वाचा दाखला
✔ उत्त्पन्न दाखला
✔ १० वी निकाल पत्र
✔ आधार कार्ड
✔ शिधापत्रिका
☀ ११ वी कला , वाणिज्य , विज्ञान, डेअरी सायन्स प्रवेशासाठी ☀
✔ शाळेचा दाखला
✔ वय व अधिवास दाखला ( रहिवाशी दाखला )
✔ जातीचा दाखला ( जात वैद्याता प्रमाणपत्र गरज असल्यास )
(OBC, VJNT, SC, ST च्या विद्यार्थ्यासाठी )
✔ नॉन क्रीमचे लेअर सर्टिफिकेट
✔ EWS प्रमाण पत्र
(Open विद्यार्थ्यासाठी )
✔ राष्ट्रीत्वाचा दाखला
✔ उत्त्पन्न दाखला
✔ १० वी निकाल पत्र
✔ आधार कार्ड
✔ शिधापत्रिका
👇
👉 ३१ मार्च २०२३ शेवटची तारीख पॅन आधार लिंक करण्याचीलिंक करण्यासाठी येथे किलिक करा 👈
👇 १२ वी नंतर पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशा साठी लागणारे कागत पत्र 👇
👉एम एच टी सी आय टी ( MHT-CET ) परीक्षा साठी लिंक येथे किलिक करा 👈
👉JEE- MAIN / NATA) परीक्षा साठी लिंक येथे किलिक करा 👈
👉NEET नीट परीक्षा साठी लिंक येथे किलिक करा 👈
☀ अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी ☀
✔ शाळेचा दाखला
✔ एम एच टी सी आय टी (MHT-CET RESULT) निकाल
✔ JEE- MAIN / NATA RESULT
✔ वय व अधिवास दाखला ( रहिवाशी दाखला )
✔ जातीचा दाखला ( जात वैद्याता प्रमाणपत्र गरज असल्यास )
(OBC, VJNT, SC, ST च्या विद्यार्थ्यासाठी )
✔ नॉन क्रीमचे लेअर सर्टिफिकेट
✔ EWS प्रमाण पत्र
(Open विद्यार्थ्यासाठी )
✔ राष्ट्रीत्वाचा दाखला
✔ उत्त्पन्न दाखला
✔ १० वी निकाल पत्र
✔ १२ वी निकाल पत्र
✔ आधार कार्ड
✔ शिधापत्रिका
☀ बी फार्मसी / डी फार्मसी (B. Pharm/ D. Pharm) प्रवेशासाठी ☀
✔ शाळेचा दाखला
✔ एम एच टी सी आय टी (MHT-CET RESULT) निकाल
✔ JEE- MAIN / NATA RESULT
✔ वय व अधिवास दाखला ( रहिवाशी दाखला )
✔ जातीचा दाखला ( जात वैद्याता प्रमाणपत्र गरज असल्यास )
(OBC, VJNT, SC, ST च्या विद्यार्थ्यासाठी )
✔ नॉन क्रीमचे लेअर सर्टिफिकेट
✔ EWS प्रमाण पत्र
(Open विद्यार्थ्यासाठी )
✔ राष्ट्रीत्वाचा दाखला
✔ उत्त्पन्न दाखला
✔ १० वी निकाल पत्र
✔ १२ वी निकाल पत्र
✔ आधार कार्ड
✔ शिधापत्रिका
👉 शेतकर्यासाठी खुश खबर पी एम किसान योजनेचे २००० गेले कोठे ते चेक करण्यासाठी येथे किलिक करा 👈
☀ बी एस सी एग्री/ बी एस सी हॉर्टिकल्चर /फूड टेक्नोलॉजी/ बायोटेक्नोलॉजी/वनशास्र/ मत्स्योद्योग प्रवेशासाठी ☀
✔ शाळेचा दाखला
✔ एम एच टी सी आय टी (MHT-CET RESULT) निकाल
✔ JEE- MAIN / NATA RESULT
✔ नीट निकाल NEET RESULT असल्यास
✔ वय व अधिवास दाखला ( रहिवाशी दाखला )
✔ जातीचा दाखला ( जात वैद्याता प्रमाणपत्र गरज असल्यास )
(OBC, VJNT, SC, ST च्या विद्यार्थ्यासाठी )
✔ नॉन क्रीमचे लेअर सर्टिफिकेट
✔ EWS प्रमाण पत्र
(Open विद्यार्थ्यासाठी )
✔ शेतकरी असल्याचे प्रमाण पत्र
✔ ७ /१२ उतारा
✔ राष्ट्रीत्वाचा दाखला
✔ उत्त्पन्न दाखला
✔ १० वी निकाल पत्र
✔ १२ वी निकाल पत्र
✔ आधार कार्ड
☀ बी एस सी (B.Sc) बी बी ए , बी ए , बी कॉम , बी सी ए , बी सी एस (कॉम्पुटर सायन्स ) एल एल बी प्रवेशासाठी ☀
✔ शाळेचा दाखला
✔ वय व अधिवास दाखला ( रहिवाशी दाखला )
✔ जातीचा दाखला ( जात वैद्याता प्रमाणपत्र गरज असल्यास )
(OBC, VJNT, SC, ST च्या विद्यार्थ्यासाठी )
✔ नॉन क्रीमचे लेअर सर्टिफिकेट
✔ EWS प्रमाण पत्र
(Open विद्यार्थ्यासाठी )
✔ राष्ट्रीत्वाचा दाखला
✔ उत्त्पन्न दाखला
✔ १० वी निकाल पत्र
✔ १२ वी निकाल पत्र
✔ आधार कार्ड
👉एम एच टी सी आय टी ( MHT-CET ) परीक्षा साठी लिंक येथे किलिक करा 👈
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा