केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत - एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा 2023 (UPSC COMBINED MEDICAL SERVICES EXAMINATION - 2023) केंद्रीय आरोग्य सेवेतील 1261 कनिष्ठ, सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी भर्ती केले जाणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख -०९ मे २०२३ आहे अर्ज ऑनलाईन https://upsconline.nic.in या पोर्टलवर करावा.
👉 वय पात्रता - ०१ ऑगस्ट २०२३ रोजी ३२ वर्ष पेक्षा जास्त नसावे
ओ बी सी साठी ३ वर्ष सूट / एस सी व एस टी साठी ५ वर्ष सूट
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मे २०२३ ला ६ .०० सांयकाळी वाजेपर्यंत
👉 परीक्षा शुल्क – सर्वसाधारण (General ) व ओ बी सी(OBC) - २०० रुपये
एस सी (SC) / एस टी (ST) साठी/ महिला/ अपंग यांना शुल्क नाही
शुल्क ऑनलाईन भरावे.
जाहिरात पहा :- संपूर्ण जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट:- UPSC
ऑनलाईन अर्ज करण्याशाठी येथे लिंक: -अर्ज करा
अ नंबर |
पदाचे
नाव |
पद
संख्या |
१ |
कनिष्ट स्केल
पोस्ट |
५८४ |
२ |
सहाय्यक विभागीय
वैद्यकीय अधिकारी |
३०० |
३ |
जनरल ड्युटी वैद्यकीय
अधिकारी |
१ |
४ |
जनरल ड्युटी मेडीकल
ग्रेड II अधिकारी |
३७६ |
एकूण पद संख्या |
१२६१ |
🔔पी एम किसान योजनेचे २००० कोठे गेले चेक करण्यासाठी पुढील लिंक वर किलिक करा 👈
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा