शेतकर्यासाठी खुश खबर पी एम किसान योजनेचे २००० गेले कोठे ते चेक करा पुढील लिंक वर
आता बघा घरी बसल्या आजच पी एम - किसान (PM-Kisan) योजनेचे १२ वा हप्ता आपल्या कोणत्या बँक खात्यात जमा झालाआहे. हप्ता जमा झाले कि नाही ते बघण्यासाठी पुढील लिंक वापर https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx
हप्ता बघण्यासाठी पुढील लिंक वार जाऊन आपला केवासी केल्याला मोबाईल नंबर दाबा व कॅपच्या कोड टाका पुढील चित्रा प्रमाणे
व Get Data बटन दाबा या नंतर आपल्याला आपली सर्व माहिती मिळेल, ज्या मध्ये नाव , पत्ता, नोंदणी नंबर, नोंदणी दिनांक, केवासी झाली का नाही, बँक लिंक आहे की नाही , हप्ते चालू आहे कि नाही, आपला हप्ता कशामुळे बंद झाले हि सर्व माहिती मिळेल
1 टिप्पणी:
Good
टिप्पणी पोस्ट करा