सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीये अंतर्गत प्रवेश अर्ज मुदत वाढ २५ मार्च २०२३ पर्यंत
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीये अंतर्गत प्रवेश अर्ज सुरु.
RTE ऑनलाइन प्रोसेस सुरू झालेली असून दि. ते २५ /3/2023 परेत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...
Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार
📝1st std Admission under RTE Act.
अवशक कागद पत्र
आधार कार्ड
जन्म दाखला
उत्पन्न दाखला
जातीचा दाखला (एस सी, एस टी, ओ बी सी, व्ही जे एन टी, एन टी असेल तरच )
रहिवासी पुरावा
अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक कीलिक
https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex
🏡📢🖼️ठळक मुद्दे
👉RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण 1st ते 8th std पर्यंत मोफत
👉 कुठलेही शुल्क नाही !
👉 SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.
👉 कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.
👉 खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.
👉Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी
R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश
R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक)
अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक कीलिक
https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा