👉 हा ३0 जून २०२३ शेवटची तारीख पॅन आधार लिंक करण्यासाठी तरी आयकर अधिनियम १९६१ नुसार आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आसने गरजेचे आहे. त्यामुळे आपले पॅन कार्ड आधार शी लिंक करणे आवश्क आहे , नाहीतर पॅन कार्ड रद्द केले जाईल, पुढील होणारा त्रास टाळण्यासाठी आजच आपले पॅनकार्ड लिंक करून घेणे गरजेचे आहे.
पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आधार किंवा पॅन कार्ड वरील नाव, जन्म तारीख, लिंग यात कोणताही बदल नको किंवा चूक नको आहे, जर चूक असेल तर ती अगोधार बरोबर करून (आधार कार्ड किंवा पंन कार्ड update करून ) घेणे जरुरी आहे .तरच आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.
पॅन कार्ड लिंक आहेकी नाही चेक करण्यासाठी पुढील लिंक वापर करावा 👇
आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहेकी नाही चेक करण्यासाठी पुढील चित्रा प्रमाणे 👇(Pan Nambaer ) या चौकोणात आपला पॅन कार्ड नंबर टाकावा तसेच ( Aadhar Numbaer) या चौकोणात आधार नंबर टाकावा व पुढील लिंक बटनावर किलिक करावे
आधारशी लिंक असल्यास पुढील माहिती दिसेल 👇
आधारशी लिंक नसल्यास पुढील माहिती दिसेल 👇
पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसल्यास पुढील पद्धत पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वापरावी
पुढील लिंक वार जाऊन चित्रा प्रमाणे माहिती भरावी व आपले पॅन कार्ड लिंक साठी असलेले पेमेंट देण्सायासाठी
पुढील प्रमाणे पद्धत वापरावी.
😐 आधार लिंक वर किलिक करावे
😐 पॅन नंबर टाकावा व मोबाईल नंबर टाकावा Continue वर किलिक करावे
😐OTP टाकावा Continue वर किलिक करावे
😐 Income Tax Continue वर किलिक करावे
😐 Income TaxAY (2023-24) and Type of Payment as Other Receipts (500) and Continue. Continue वर किलिक करावे
😐 Applicable amount will be pre-filled against Others and click Continue वर किलिक करावे
Continue वर किलिक केल्यावरती पेमेंट getwaey जाऊन लगेच नेट बँकिंग , डेबिट कार्ड, UPI चा वापर करून १००० रुपये पेमेंट करावे व पावती आपल्या जवळ जपून ठेवावी १ तास ते चार दिवसात आधार लिंक वर जाऊन परत आपला पान नंबर व आधार नंबर टाकून पान लिंकीग प्रोसेस पूर्ण करावी
धन्यवाद
आपल्या ब्लॉग आवडल्या शेअर करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा